अक्षय-ट्विंकल दुबईत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2016 12:24 IST2016-05-05T06:54:07+5:302016-05-05T12:24:07+5:30

‘हाऊसफुल्ल ३’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या टीम असल्याने अक्षयने छोटासा ब्रेक घेतला आहे. तो ट्विंकलला घेऊन आता दुबईत काही दिवसांच्या ...

Akshay-Twinkle Dubai ... | अक्षय-ट्विंकल दुबईत...

अक्षय-ट्विंकल दुबईत...

ाऊसफुल्ल ३’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या टीम असल्याने अक्षयने छोटासा ब्रेक घेतला आहे. तो ट्विंकलला घेऊन आता दुबईत काही दिवसांच्या सुट्ट्यांसाठी गेला आहे. आता काही दिवसांतच ‘हाऊसफुल्ल ३’ चे जोरदार प्रमोशन सुरू होणार असून त्याअगोदरच अक्षय थोडासा निवांत होऊ इच्छित आहे.

Web Title: Akshay-Twinkle Dubai ...