अक्षय कुमारदिसला फॅमिलीसोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:21 IST2017-04-24T05:30:08+5:302018-06-27T20:21:32+5:30

अक्षय कुमार नुकताच एका थिएटरच्याबाहेर दिसला. यावेळी त्याच्यासोबत पत्नी ट्विंकल आणि मुलगी नितारा ही अक्षयच्या खांद्यावर दिसली.

Akshay Kumaradis with family | अक्षय कुमारदिसला फॅमिलीसोबत

अक्षय कुमारदिसला फॅमिलीसोबत

्षय कुमार नुकताच एका थिएटरच्याबाहेर दिसला. यावेळी त्याच्यासोबत पत्नी ट्विंकल आणि मुलगी नितारा ही अक्षयच्या खांद्यावर दिसली.
अक्षय आजही मुलांना मीडियापासून दूर ठेवतो. त्यामुळे त्याच्या मुलीचा फोटो कॅमेऱ्यात क्लिक होऊ शकला नाही.

Web Title: Akshay Kumaradis with family