‘शिवाय’ मधील अजयचा स्टील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2016 11:54 IST2016-04-16T06:24:39+5:302016-04-16T11:54:39+5:30

 अजय देवगण आता दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही पाऊल ठेवत आहे. तो सध्या बल्गेरियामध्ये त्याचा आगामी प्रोजेक्ट ‘शिवाय’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ...

Aje Steel in 'Apart' | ‘शिवाय’ मधील अजयचा स्टील

‘शिवाय’ मधील अजयचा स्टील

 
जय देवगण आता दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही पाऊल ठेवत आहे. तो सध्या बल्गेरियामध्ये त्याचा आगामी प्रोजेक्ट ‘शिवाय’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याचा नुकताच एक फोटो लीक झाला आहे. जिथे तो चित्रपटाच्या टीमसोबत शूटिंग करत आहे. दिग्दर्शक म्हणून त्याचा हा पहिलाच चित्रपट असल्याने तो खुप उत्साहित आणि चित्रपटाकडून अपेक्षा ठेवून आहे. हा चित्रपट दिवाळीच्या वेळी रिलीज होणार आहे.

shivay still

Web Title: Aje Steel in 'Apart'