​अजय देवगन रोमांटिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2016 19:21 IST2016-09-20T13:51:00+5:302016-09-20T19:21:00+5:30

अजय देवगन आपला आगामी चित्रपट ‘शिवाय‘ मध्ये रोमांटिक दिसणार आहे. यामधील दुसरे गाणे ‘दर्खास्त’ची एक झलक समोर आली. त्यामधील ...

Ajay Devgan romantic | ​अजय देवगन रोमांटिक

​अजय देवगन रोमांटिक


/>अजय देवगन आपला आगामी चित्रपट ‘शिवाय‘ मध्ये रोमांटिक दिसणार आहे. यामधील दुसरे गाणे ‘दर्खास्त’ची एक झलक समोर आली. त्यामधील बोल ऐकून आपणही आपल्या प्रेमाच्या आठवणीत डुबून जाऊ शकतो. ‘इस कदर तू मुझे प्यार कर, जिसे कभी ना मैं सकूँ फिर भुला.
जिंदगी लाई हमें यहाँ, कोई इरादा तो होगा भला...








सुनिधि चौहानच्या आवाजात गीताचे हे प्रेमळ बोल व गिटारची धीमी धुन गाण्याला रोमांटिक बनवते. गाण्याच्या पोस्टरमध्ये अजय देवगन अभिनेत्रीचे किस करताना दिसत आहे. चित्रपटाचे हे रोमांटिक गाणे २२ सप्टेंबरला रिलीज होणार होणार आहे. अजय देवगनने ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. हा चित्रपट २८ आॅक्टोबरला रिलीज होत आहे. 

Web Title: Ajay Devgan romantic