​ऐश्वर्याने धुडकावली हॉलिवूडची मोठी आॅफर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2016 22:25 IST2016-06-09T16:55:18+5:302016-06-09T22:25:18+5:30

होय, ऐश्वर्या रॉय बच्चन हिने म्हणे हॉलिवूडची एक मोठ्ठी आॅफर धुडकावून लावलेली. हॉलिवूडमध्ये ब्रेक मिळवणारी ऐश्वर्या तशी पहिली बॉलिवूड ...

Aishwarya avoids Hollywood's big favor? | ​ऐश्वर्याने धुडकावली हॉलिवूडची मोठी आॅफर?

​ऐश्वर्याने धुडकावली हॉलिवूडची मोठी आॅफर?


/>होय, ऐश्वर्या रॉय बच्चन हिने म्हणे हॉलिवूडची एक मोठ्ठी आॅफर धुडकावून लावलेली. हॉलिवूडमध्ये ब्रेक मिळवणारी ऐश्वर्या तशी पहिली बॉलिवूड अभिनेत्री. ‘ब्राईड अ‍ॅण्ड प्रिज्युडाईस ’ आणि ‘पिंक पँथर2’सारख्या हॉलिवूड मुव्हीमध्ये ऐश्वर्या दिसली. पण काय तुम्हाला माहितीयं?? ऐश्वर्याला ब्रॅड पिट याच्या अपोझिट मुव्ही आॅफर झाली होती. होय, सन २००४ मध्ये ‘ट्रॉय’ हा हॉलिवूडपट ऐश्वर्याकडे चालून आला होता. पण ऐश्वर्याने ही आॅफर नाकारली. का?? कारण या चित्रपटात काही इंटिमेट सिन्स द्यावे लागणार होते. केवळ याचमुळे ऐश्वर्याने ही मोठ्ठी आॅफर धुडकावून लावली होती. ब्रेव्ह गर्ल!! होय ना??

Web Title: Aishwarya avoids Hollywood's big favor?