​‘कुमकुम भाग्य’च्या या अभिनेत्रीने थाटले गुपचूप लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2016 21:14 IST2016-05-02T15:44:57+5:302016-05-02T21:14:57+5:30

बॉलिवूड आणि क्रिकेटमध्ये सध्या वेडिंग सिझन जोरात आहे. टीव्ही स्टार्सही यात मागे नाहीत. बिपाशा बसू हिच्या लग्नाच्याच दिवशी मिहिका ...

The actress of 'Kumkum Bhagya' | ​‘कुमकुम भाग्य’च्या या अभिनेत्रीने थाटले गुपचूप लग्न

​‘कुमकुम भाग्य’च्या या अभिनेत्रीने थाटले गुपचूप लग्न

लिवूड आणि क्रिकेटमध्ये सध्या वेडिंग सिझन जोरात आहे. टीव्ही स्टार्सही यात मागे नाहीत. बिपाशा बसू हिच्या लग्नाच्याच दिवशी मिहिका वर्मा ही लग्न गाठीत अडकली. सोबतच ‘कुमकुम भाग्य’मधील आलिया अर्थात शिखा सिंह हिनेही गुपचूप लग्न थाटले. काल १ मे राजी शिखाने बॉयफे्रन्ड करण शाह याच्यासोबत विवाह केला. गत चार वर्षांपासून शिखा व करण एकमेकांना डेट करीत होते. करण पेशाने पायलट आहे. शिखाने इन्स्टाग्रामवर लग्नाचा एक फोटो शेअर केला आहे.‘कुमकुम भाग्य’ याशिवाय शिखाने ‘लेफ्ट राइट लेफ्ट’, ‘मेरी डोली तेरे अंगना’, ‘न आना इस देश लाडो’, ‘ससुराल सिमर का’ व ‘महाभारत’ आदी मालिकांमध्ये काम केले आहे.

Web Title: The actress of 'Kumkum Bhagya'