लंडनमधील हेलोवीन पार्टीत अशा गेटअपमध्ये दिसली ‘२.०’ची अभिनेत्री!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:06 IST2017-10-31T13:38:41+5:302018-06-27T20:06:47+5:30

अभिनेत्री एमी जॅक्सन सध्या तिच्या परिवार आणि मित्रांसोबत लंडनमध्ये असून, येथे आयोजित केलेल्या एका हेलोवीन फेस्टिव्हलमध्ये ती नुकतीच सहभागी झाली होती. तिचा गेटअप बघण्यासारखा होता.

Actor in 'Getty Images' in Halloween party in London | लंडनमधील हेलोवीन पार्टीत अशा गेटअपमध्ये दिसली ‘२.०’ची अभिनेत्री!!

लंडनमधील हेलोवीन पार्टीत अशा गेटअपमध्ये दिसली ‘२.०’ची अभिनेत्री!!

िनेत्री एमी जॅक्सन सध्या तिच्या परिवार आणि मित्रांसोबत लंडनमध्ये असून, येथे आयोजित केलेल्या एका हेलोवीन फेस्टिव्हलमध्ये ती नुकतीच सहभागी झाली होती. तिचा गेटअप बघण्यासारखा होता.
हेलोवीन स्पेशल वीकमध्ये एमीने डीसी कॉमिक्समधील एक Poison Ivy नावाचे पात्राचा गेटअप केला होता.

Web Title: Actor in 'Getty Images' in Halloween party in London