​ अभिषेक कामावर परतला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2016 16:17 IST2016-05-02T10:47:30+5:302016-05-02T16:17:30+5:30

सिल्प्ड डिस्कच्या त्रासापोटी गत महिनाभर विश्रांती घेतल्यानंतर अभिषेक बच्चन आज सोमवारी कामावर परतला. अभिषेकला बºयापैकी आराम असल्यामुळे त्याने कामावर ...

Abhishek returned to work ... | ​ अभिषेक कामावर परतला...

​ अभिषेक कामावर परतला...

ल्प्ड डिस्कच्या त्रासापोटी गत महिनाभर विश्रांती घेतल्यानंतर अभिषेक बच्चन आज सोमवारी कामावर परतला. अभिषेकला बºयापैकी आराम असल्यामुळे त्याने कामावर परतण्याचा निर्णय घेतला. लवकरच अभिषेकचा ‘हाऊसफुल ३’ येतोयं. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभि उत्सूक आहे. टिष्ट्वटरवर त्याने ही उत्सूकता बोलून दाखवली. एक महिन्यांपेक्षा अधिक वेळ विश्रांती घेतल्यानंतर मी पुन्हा कामावर परततो आहे. ‘हाऊसफुल ३’चे काम सुरू झाले आहे. परमेश्वराचे आभार...असे टिष्ट्वट त्याने केले आहे. साजिद-फरहाद यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या चित्रपटात अभिषेकसह अक्षय कुमार, रितेश देशमुख, जॅकलीन फर्नांडिस, नरगीस फाखरी, लीसा हेडन, बोमन इरानी, जॅकी श्रॉफ व चंकी पांडे अशी भली मोठी स्टारकास्ट आहे. येत्या ३ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होतोयं.

Web Title: Abhishek returned to work ...