6529_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 15:39 IST2016-05-26T10:09:17+5:302016-05-26T15:39:17+5:30

मुंबईतील मरिन लाईन्स येथील लिबर्टी सिनेमाज येथे ‘कशिश क्वीर फिल्म फेस्टिव्हल’ चा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी येथे ईअन मॅककेलन, कुणाल कपूर, मानव कौल आणि श्वेता कवत्रा, मेघना घई पुरी, ओनीर, राजेश्वरी सचदेव, आर.जे. मलिश्का, सोना मोहपात्रा, सोनम कपूर हे उपस्थित होते. यावेळी स्टेजवर एकापेक्षा एक सुंदर परफॉर्मन्सेस सादर झाले. सोनम कपूरचा लूक हे या सोहळयाचे आकर्षण ठरले.

6529_article | 6529_article

6529_article

ंबईतील मरिन लाईन्स येथील लिबर्टी सिनेमाज येथे ‘कशिश क्वीर फिल्म फेस्टिव्हल’ चा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी येथे ईअन मॅककेलन, कुणाल कपूर, मानव कौल आणि श्वेता कवत्रा, मेघना घई पुरी, ओनीर, राजेश्वरी सचदेव, आर.जे. मलिश्का, सोना मोहपात्रा, सोनम कपूर हे उपस्थित होते. यावेळी स्टेजवर एकापेक्षा एक सुंदर परफॉर्मन्सेस सादर झाले. सोनम कपूरचा लूक हे या सोहळयाचे आकर्षण ठरले.
ईअन मॅककेलन यांच्या सोबत बसून माध्यमांना पोझ देतांना मस्सकली गर्ल

Web Title: 6529_article