4856_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2016 15:53 IST2016-04-06T22:53:32+5:302016-04-06T15:53:32+5:30

पाश्चिमात्य देशांची नक्कल करीत असल्याचा भारतीयांवर नेहमीच आरोप होतो. पाश्चिमात्य सवयी, त्यांच्या फॅशन्स आपण वापरतो असेही सांगण्यात येते. पण हेच उलट असू शकतं का? तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपले आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी पाश्चिमात्य देश भारताच्या संकल्पना वापरत आहेत. या कोणत्या संकल्पना आहेत, याची आपण माहिती देत आहोत.

4856_article | 4856_article

4856_article

श्चिमात्य देशांची नक्कल करीत असल्याचा भारतीयांवर नेहमीच आरोप होतो. पाश्चिमात्य सवयी, त्यांच्या फॅशन्स आपण वापरतो असेही सांगण्यात येते. पण हेच उलट असू शकतं का? तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपले आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी पाश्चिमात्य देश भारताच्या संकल्पना वापरत आहेत. या कोणत्या संकल्पना आहेत, याची आपण माहिती देत आहोत.
म्हातारपणात काका-काकूंनी करावयाचा प्रकार म्हणून योगाकडे आपण पाहतो. पाश्चिमात्य देशात योगा हा प्रमुख ‘ट्रेंड’ बनलाय. त्यांनी योगामध्ये अनेक नवनवीन ‘कुल’ स्टाईल्स आत्मसात केल्या आहेत. उदाहरणार्थ डोगा (कुत्र्यासोबत), घोडयोगा (घोड्यासोबत), काराओके योगा काही तर नग्न योगाही करतात. अर्थात हा योगा आपण नक्कीच पाहणार नाही.

Web Title: 4856_article