3844_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2016 08:48 IST2016-03-04T15:48:04+5:302016-03-04T08:48:04+5:30

एकच घड्याळ प्रत्येक प्रसंगी घालणे तितकेसे संयुक्तिक वाटत नाही आणि प्रसंगानुरुप नवी घड्याळ विकत घेणे जरा खिशालाही जड जाईल. यावर उपाय म्हणजे, घड्याळीचा बेल्ट बदलणे. ते कसे?

3844_article | 3844_article

3844_article

च घड्याळ प्रत्येक प्रसंगी घालणे तितकेसे संयुक्तिक वाटत नाही आणि प्रसंगानुरुप नवी घड्याळ विकत घेणे जरा खिशालाही जड जाईल. यावर उपाय म्हणजे, घड्याळीचा बेल्ट बदलणे. ते कसे?
जिममध्ये किंवा खेळताना फॅब्रिक बेल्टचा वापरावा. घाम येऊ शकतो अशा कोणत्याही प्रसंगी फॅब्रिक बेल्ट इज बेस्ट आॅप्शन. वेलक्रो मटेरिअल पासून बनलेल्या फॅब्रिक बेल्ट शक्यतो वापरावा. आरामदायी आणि सहज अ‍ॅडजस्ट होणारा असा हा बेल्ट असतो.

Web Title: 3844_article