3813_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 05:42 IST2016-02-12T12:42:36+5:302016-02-12T05:42:36+5:30

बॉलिवूडमध्ये अधूनमधून ब्रेकअप-लिंकअपच्या बातम्या येत असतात. मात्र, त्यामध्ये किती खऱ्या आणि किती अफवा असतात हे सांगणे कठिण आहे. असे असले तरी अशा बातम्यांमुळे चर्चेला उधाण येतेच. अशाच टॉप ५ शॉकिंग अफेयर्सबद्दल आज तुम्हाला सांगत आहोत.

3813_article | 3813_article

3813_article

लिवूडमध्ये अधूनमधून ब्रेकअप-लिंकअपच्या बातम्या येत असतात. मात्र, त्यामध्ये किती खऱ्या आणि किती अफवा असतात हे सांगणे कठिण आहे. असे असले तरी अशा बातम्यांमुळे चर्चेला उधाण येतेच. अशाच टॉप ५ शॉकिंग अफेयर्सबद्दल आज तुम्हाला सांगत आहोत.
या लिस्टमध्ये हृतिकचा दोनदा नाव वाचून आश्चर्य वाटले ना? ‘काईट्स’ चित्रपटाच्या वेळी स्पॅनिश ब्युटी बार्बरा मोरी आणि हृतिकच्या सिझलिंग केमिस्ट्री विषयी अनेक रंजक आणि खुसखुशीत बातम्यांनी चांगलेच मनोरंजन केले होते.

Web Title: 3813_article