11536_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2016 19:12 IST2016-09-07T13:42:09+5:302016-09-07T19:12:09+5:30

सिनेकलावंतांच्या घरच्या श्रीगणेशाचे दुसºया दिवशी विसर्जन करण्यात आले. सलमान खान, शिल्पा शेट्टी, गोविंदा, हृतिक रोशन, संजय दत्त यांच्या घरगुती गणपतीचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले.

11536_article | 11536_article

11536_article

नेकलावंतांच्या घरच्या श्रीगणेशाचे दुसºया दिवशी विसर्जन करण्यात आले. सलमान खान, शिल्पा शेट्टी, गोविंदा, हृतिक रोशन, संजय दत्त यांच्या घरगुती गणपतीचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले.
अभिनेता सलमान खानच्या घरी बसविण्यात आलेल्या श्रीगणेशाला भक्तीपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. यावेळी अलविरा खान-अग्निहोत्री, डेसी शाह, अतुल अग्निहोत्री, हेलन, नवाजुद्दीन सिद्दीकी, सलमा खान, अर्पिता खान, सोहेल खान, एली एव्हराम हे उपस्थित होते.

Web Title: 11536_article