दुबईत उर्वशी सेलीब्रेट करणार बर्थडे !

By Admin | Published: February 26, 2016 03:27 AM2016-02-26T03:27:42+5:302016-02-26T03:27:42+5:30

यामाहा फेसिनो मिस दिवा-मिस युनिव्हर्स इंडिया २०१५ उर्वशी रौतेला हिचा वाढदिवस असल्याने ती म्हणे त्याचे बिग सेलीब्रेशन दुबई येथे तिच्या आप्तस्वकीय यांच्यासोबत करणार आहे.

Birthday to celebrate Urvashi in Dubai! | दुबईत उर्वशी सेलीब्रेट करणार बर्थडे !

दुबईत उर्वशी सेलीब्रेट करणार बर्थडे !

googlenewsNext

यामाहा फेसिनो मिस दिवा-मिस युनिव्हर्स इंडिया २०१५ उर्वशी रौतेला हिचा वाढदिवस असल्याने ती म्हणे त्याचे बिग सेलीब्रेशन दुबई येथे तिच्या आप्तस्वकीय यांच्यासोबत करणार आहे. ती म्हणाली, ‘खरं तर हे माझ्यासाठी डबल सेलीब्रेशन आहे. ‘सनम रे’मुळे माझे खूप कौतुक होत आहे. त्यानंतर मी अनेक चित्रपट साइन केले आहेत. माझ्याकडे नुकत्याच काही असाइनमेंट्स आल्या आहेत. मी दुबईला माझ्या कुटुंबीयांसोबत जात आहे. मुंबईतही पार्टी करण्याचे मी ठरवले आहे. उर्वशीने तिच्या नुकत्याच मिळालेल्या काही असाइनमेंट्सवर काम करायला सुरू केले आहे. तिने टिष्ट्वटरवर तिचा फोटो पोस्ट केला आहे.

Web Title: Birthday to celebrate Urvashi in Dubai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.