आलिया झाली सेक्सी सायरन?

By Admin | Updated: June 1, 2016 02:41 IST2016-06-01T02:41:47+5:302016-06-01T02:41:47+5:30

आ लिया भट्ट ही सध्या ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ साठी शूटिंग करत असून गौरी शिंदे यांच्या चित्रपटाची शूटिंगही तिने संपवली आहे. तिने ‘ड्रीम टीम यूएस टूर’ साठी एक फोटोशूट केले आहे.

Ali Sarien sexy sexy? | आलिया झाली सेक्सी सायरन?

आलिया झाली सेक्सी सायरन?

आ लिया भट्ट ही सध्या ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ साठी शूटिंग करत असून गौरी शिंदे यांच्या चित्रपटाची शूटिंगही तिने संपवली आहे. तिने ‘ड्रीम टीम यूएस टूर’ साठी एक फोटोशूट केले आहे. तिने केलेल्या फोटोशूटमध्ये ती खुपच सुंदर आणि सेक्सी दिसते आहे. ‘द ड्रीम टीम यूएस टूर’ या प्रोजेक्टअंतर्गत करण जोहर, कॅटरिना कैफ, परिणीती चोप्रा, सिद्धार्थ मल्होत्रा, आदित्य रॉय कपूर, वरूण धवन हे आहेत. ते सर्वजण हाँस्टन, सॅन जोस, शिकागो, लॉस एंजलिस आणि न्यूयॉर्क येथे फिरणार आहेत. तिने केलेले हे खास फोटोसेशन तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाही.

Web Title: Ali Sarien sexy sexy?