झेन मलिक प्रथम, तर हृतिक दुसर्या क्रमांकावर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:29 IST
५0 सेक्सिएस्ट एशियन मेन लिस्टमध्ये झेन मलिकने प्र...
झेन मलिक प्रथम, तर हृतिक दुसर्या क्रमांकावर!
५0 सेक्सिएस्ट एशियन मेन लिस्टमध्ये झेन मलिकने प्रथम क्रमांकावर बाजी मारली असून द्वितीय क्रमांकावर हृतिकची निवड झाली आहे. युके आधारित एका वृत्तपत्राने घेतलेल्या एका वार्षिक मतदानाद्वारे सर्वांत सेक्सिएस्ट एशियन मेन निवडण्यात आले. झेन हा ग्लोबल अटेंशन मिळवतो. यावर्षी तर सोशल मीडिया केवळ झेन विषयीच पोस्ट करत होता. त्याची हेअरस्टाईल, लव्हलाईफ, वैयक्तिक करिअर आणि आयुष्य यामुळे सर्व प्रभावित झाले आहेत.