आपल्या सर्वांच्या आत एक लहान मूलं असतेच....
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 05:35 IST
आपल्या सर्वांच्या आत एक लहान मूलं असतेच. परंतु जगासोबत स्पर्धा करताना आपण त्याला हरवून बसतो. पण, मी...
आपल्या सर्वांच्या आत एक लहान मूलं असतेच....
आपल्या सर्वांच्या आत एक लहान मूलं असतेच. परंतु जगासोबत स्पर्धा करताना आपण त्याला हरवून बसतो. पण, मी आपल्यात असलेले लहान मुलांचे गुण पुन्हा बाहेर यावेत असा विचार केला अन् या स्वरुपात ते बाहेर आले, अशी माहिती प्रसिद्ध फॅशन डिझायनर आशिष सोनी दिली.