शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

अनुष्कासोबत लग्नानंतर ‘या’ घरात राहणार विराट कोहली !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 15:09 IST

विराटच्या या बंगल्यात शानदार बेडरुम, हॉल, इम्पोर्टेड फर्नीचर आणि प्रत्येक सुविधांनी परिपूर्ण आहे. असे म्हटले जात आहे की, लग्नानंतर विराट आणि अनुष्का याच घरात राहण्यास जाऊ शकतात.

आज प्रत्येकाला वाटते की, आपले लाइफस्टाइल उच्चभ्रु असावे. विशेष म्हणजे बहुतांश लोक बॉलिवूड सेलिब्रिटींचे अलिशान बंगले आणि फॅशन स्टाइल पाहून अंचबित होतात. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपलीही लाइफस्टाइल त्यांच्यासारखी बनविण्याचा प्रयत्न करतात. मात्र बॉलिवूड स्टार्सप्रमाणेच लग्झरी लाइफस्टाइलच्याबाबतीत आपले भारतीय क्रिकेटरदेखील मागे नाहीत. इंडियन क्रिकेटर टीमचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीच्या लाइफस्टाइलबाबतीत सर्वांनाच माहित आहे. दिल्लीच्या साधारण घरात राहणारा विराट कोहली आता दिल्लीला शिफ्ट झाला आहे. तिथे त्याचा अलिशान बंगला आहे, ज्याची किंमत ८० करोड रुपये खर्च करुन तयार करण्यात आला आहे.  विराटच्या या बंगल्यात शानदार बेडरुम, हॉल, इम्पोर्टेड फर्नीचर आणि प्रत्येक सुविधांनी परिपूर्ण आहे. असे म्हटले जात आहे की, लग्नानंतर विराट आणि अनुष्का याच घरात राहण्यास जाऊ शकतात.  असे ऐकण्यात आहे की, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली डिसेंबरमध्ये लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. होय तुम्ही अगदी बरोबर वाचलात भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन आणि बॉलिवूड ब्युटी अनुष्का शर्मा लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. यासाठी डिसेंबरमध्ये श्रीलंकेत होणाऱ्या सामन्यातून विराटने सुट्टी घेतली आहे. एका एप्लीकेशनमध्ये त्याने सुट्टीचे कारण पर्सनल सांगितले आहे. ऐवढेच नाही तर अनुष्काच्या काही जवळच्या मित्रांनी सांगितले आहे की डिसेंबर महिन्यात तिला शूटिंग करायचे नाही आहे. त्यामुळे दोघे ही डिसेंबर महिन्यात लग्न करण्याच्या विचारात आहेत का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र याचे खरं उत्तर वेळच देईल.  नुकतेच दोघे मान्यवरच्या अ‍ॅडमध्ये एकत्र दिसले होते. या अ‍ॅडची थीम लग्नावर आधारित होती. यात ते दोघे एकमेकांसोबत सात वचन देताना दिसत होते. विराट अनुष्काला लाडाने ‘नुष्की’ या नावाने हाक मारतो. ‘विरूष्का’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या जोडीचे प्रेम आता कुणापासूनही लपून राहिलेले नाही. खरे तर विराट व अनुष्काने ते कधीही लपवलेही नाही.