शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

​एक tweet आणि आनंद महिन्द्रा यांनी बंद केले ‘फाऊंटेन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2016 20:24 IST

आनंद महिन्द्रा हे महिन्द्रा ग्रूपचे मॅनेजिंग डायरेक्टर. ‘महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला आहे आणि तुमच्या आॅफिस बाहेर  फाऊंटेन  सुरु आहेत’ असे रोहित तळवळकर याचे tweet आनंद महिन्द्रा यांना मिळाले.

आनंद महिन्द्रा हे महिन्द्रा ग्रूपचे मॅनेजिंग डायरेक्टर. ‘महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला आहे आणि तुमच्या आॅफिस बाहेर  फाऊंटेन  सुरु आहेत’ असे रोहित तळवळकर याचे tweet आनंद महिन्द्रा यांना मिळाले. या tweetकडे आनंद महिन्द्रा दुर्लक्ष करू शकले असते. पण त्यांनी तात्काळ फाऊंटेन बंद करण्याचा निर्णय घेतला. या फाऊंटेनमुळे चुकीचा संदेश जात आहे, हे त्यांनी मान्य केले.राहुल तळवळकर याने आनंद महिन्द्रा यांना टॅग करीत लिहिले होते, ‘महाराष्ट्रात दुष्काळ असताना महिन्द्रा टॉवर्सवर फाऊंटेन सुरु आहेत. माझ्या मते हे अवॉइड केले जाऊ शकते.’  राहुलच्या या tweetवर महिन्द्रा ग्रुपने तात्काळ उत्तर दिले. फाऊंटेन पाण्याला रिसर्कुलेट करतात. त्यामुळे यामुळे पाण्याची नासाडी होत नाही. पण तुम्ही म्हणता, ते बरोबर आहे. यामुळे चुकीचा संदेश जात आहे. त्यामुळे आम्ही फाऊंटेन बंद करीत आहोत, असे महिन्द्रा ग्रूपने स्पष्ट केले. काही लोकांनी फाऊंटेन सुरु ठेवण्यास सपोर्ट केला. पण आनंद महिन्द्रा यांनी राहुलची बाजू उचलून धरली आणि त्याच्या मताचा आदर केला. 

fountain at mahindra towers at time of severe drought in Mah. Guess can be avoided