शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

थंडीच्या मौसमात ट्रेंडी जॅकेट्सची "धूम"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 17:18 IST

ऋतू कोणताही असो स्टायलिश कपडे व ट्रेंडी लूक ऑलटाईम सेट असावा लागतो. तेव्हा या ट्रेंडी जॅकेट्सच्या कलेक्शनसह तुमची यंदाची थंडी ही अगदी स्टायलिश होऊन जाईल .

थंडीचा महिना आला कि वर्षभर कपाटात जपून ठेवलेले गरम कपडे वापरण्यासाठी बाहेर निघतात , आणि यंदा थंडीने मात्र लोकांची झोप उडवली आहे. त्यामुळे संपूर्ण दिवसभर गरम कपडे घालण्याला लोक प्राधान्य देतात . बाजारात मुलींसाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत पण मुलांना स्वेटर शिवाय काहीच पर्याय सुचत नाही किंबहुना नसतो. थंडीच्या दिवसांत ट्रेंडसेटर असणाऱ्या मुलांसाठी स्पायकरने  ट्रेंडी जॅकेट्सचा पर्याय दिला आहे. स्पायकर इंडिया नेहमीच ट्रेंडी आणि हटके स्टाईल लोकांसमोर आणत असते, जी खासकरून तरूणाईमध्ये खुपच गाजते. त्यात अशा गारेगार थंडीत ट्रेंडी जॅकेट्स खास मेन्स कलेक्शन स्पायकरने लाँच केलं आहे.ऋतू कोणताही असो स्टायलिश कपडे व ट्रेंडी लूक ऑलटाईम सेट असावा लागतो. तेव्हा या ट्रेंडी जॅकेट्सच्या कलेक्शनसह तुमची यंदाची थंडी ही अगदी स्टायलिश होऊन जाईल .   कपाटात, बॅगेत , कुठे तरी अडगळीत ठेवलेले स्वेटर शोधण्याची वेळ गेले दोन दिवस मुंबईकरांवर आलीय... बाजारात स्वेटर आणि उबदार कपडे घेण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढलीय..  रात्री दहानंतर गार वारे अंगाला झोंबू लागलेत. दरवर्षी केवळ हिवाळ्यातच व्यायामाचा किंवा मॉर्निंगवॉकचा उत्साह दाखविणारी मंडळीही सकाळी लवकर घराबाहेर पडताना दिसतायत. नियमित सकाळी फिरणारी लोक मात्र थंडीची चाहूल लागल्याचे अधिकारवाणीने सांगतातयत. दुपारच्या वेळी अंगाची काहिली माजवणा-या  उन्हामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना पहाटेच्या वेळी मात्र गुलाबी थंडीचा सुखद धक्का बसतोय..हवामानात अचानक बदल झाला असुन परंपरेप्रमाणे दिवाळीतच थंडीची चाहूल लागलीय.. गेले २ दिवस वातावरणात फरक जाणवण्यास सुरुवात झालीय.. विशेषतः संध्याकाळनंतर त्याची चाहूल लागतेय..  रात्रीच्या वेळी गारवा निर्माण झाल्याने सा-यांना हायसं वाटतय.. दिवसा अंगाची लाही लाही करणारे ऊन असताना मुंबईचे तापमान २० अंशांपर्यंत खाली आलं होतं.. बुधवारी वेधशाळेने नोंदवलेल्या तापमानात सांताक्रूझ मध्ये किमान तापमान २० अंश सेल्सिअस इतके होते तर कुलाब्यात किमान तापमान २३ पूर्णाक ६ अंश सेल्सिअस इतके तापमानाची नोंद झालीय... मुंबईत आर्द्रतेचे प्रमाण कमी झाल्याचेही पाहायला मिळतंय.. कुलाब्यात ४४ टक्के तर सांताक्रूझ मध्ये  आर्द्रतेचे प्रमाण ५४ टक्के इतके घसरलय..  सध्या हवेत आर्द्रतेचे प्रमाण कमालीचे कमी झालंय.. त्यातच उत्तरेकडील थंडीचा परिणाम हळूहळू दक्षिणेकडे सरकत चाललाय.कारण काहीही असो बोच-या आणि गुलाबी थंडीमुळे मुंबईकर चांगलेच सुखावले.सध्या थंडीची मजा मुंबईकरही लुटताना दिसतायेत.