‘या’ आहेत जगातील सर्वात सुंदर ‘टॉप १०’ महिला, दोन भारतीय अभिनेत्रींचा समावेश !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2017 14:46 IST
नुकतीच जगातील टॉप १० सुंदर महिलांची यादी घोषित करण्यात आली आहे, विशेष म्हणजे त्यात दोन भारतीय अभिनेत्रींचाही समावेश आहे.
‘या’ आहेत जगातील सर्वात सुंदर ‘टॉप १०’ महिला, दोन भारतीय अभिनेत्रींचा समावेश !
-Ravindra Moreसौंदर्याचा मोह आपल्याला कधीच आवरता येत नाही, कारण ती विश्वाची सर्वात सुंदर कृति असते. निसर्गाने बºयाचजणांना असे काही सौंदर्य दिलेले असते, ज्याचे आकर्षण वाटणे स्वाभाविक आहे. विशेष म्हणजे महिलांना नैसर्गिक सौंदर्याचा खजिनाच दिलेला असतो. म्हणून त्या अधिक सुंदर दिसतात. या सौंदर्याची दखल घेत नुकतीच जगातील टॉप १० सुंदर महिलांची यादी घोषित करण्यात आली आहे, विशेष म्हणजे त्यात दोन भारतीय अभिनेत्रींचाही समावेश आहे. पाहूया, कोण आहेत या जगातील सर्वाधिक सुंदर महिला 10. लिजा सोबरानों (फिलीपींस) 9. पिया वर्टबक (फिलीपींस) 8. एंडरीना लीमा (ब्राजील) 7. डॉटजेन क्रोएस (नेदरलॅँड) 6. प्रियांका चोप्रा(भारत) 5. पिकसी लॉट (इंग्लंड) 4. इरिना शैक (रूस) 3. दीपिका पादुकोण (भारत) 2. सेलेना गोमेज (अमेरिका) 1. मरियम उजर्ली (तुर्की)