शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या वॉर्डरोबमधील 'या' 5 गोष्टी हटके लूकसाठी करतील मदत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 16:25 IST

अनेक महिला आपलं सौंदर्य आणि फॅशनबाबत जरा जास्तच कॉन्शिअस असतात. बऱ्याचदा त्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना फॉलो करत असतात. अनेकदा आपण जे आउटफिट्स वेअर करतो त्यांचा प्रभाव आपल्या पर्सनॅलिटीवर होत असतो.

अनेक महिला आपलं सौंदर्य आणि फॅशनबाबत जरा जास्तच कॉन्शिअस असतात. बऱ्याचदा त्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना फॉलो करत असतात. अनेकदा आपण जे आउटफिट्स वेअर करतो त्यांचा प्रभाव आपल्या पर्सनॅलिटीवर होत असतो. त्यामुळे तुमच्या वॉर्डरोबमध्ये काही खास आउटफिट्स असणं अत्यंत फायदेशीर ठरतं. हे आउटफिट्स तुमचा लूक खुलवण्यासाठीच नाही तर तुमच्या सौंदर्यात भर घालण्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरतात. जाणून घेऊया अशा काही आउटफिट्सबाबत जे तुमच्या वॉर्डरोबमध्ये असणं आवश्यक असतात...

1. बीच ड्रेस 

बीच ड्रेस म्हणा किंवा सन ड्रेस. वेकेशनवर वेअर करण्यात येणाऱ्या या ड्रेसमुळे तुमचा लूक आणखी स्टायलिश दिसण्यास मदत होते. मग तुम्ही जाड असा किंवा सडपातळ या ड्रेसमध्ये तुमचा लूक आणखी उठून दिसतो. 

2. स्किन-फिट जीन्स

टाइट आणि स्किन फिट जीन्स वेअर केल्याने परफेक्ट बॉडी शेप मिळतो. तसेच काही कारणाने तुमचं वजन वाढलं असेल तर अजिबात चिंता करू नका. यामध्ये तुम्ही बारिक दिसू शकता. 

3. स्पोर्ट्सवेअर 

फक्त क्लासी आणि हॉट लूक्स देणारे ड्रेसचं नाही तर स्पोर्टवेअर्समुळेही तुमचा लूक आणखी खुलण्यास मदत होते. यामध्ये तुम्हाला कूल लूक मिळतो. 

4. साइड स्लिट ड्रेस 

तुमच्या वॉर्डरोबमध्ये साइड स्लिट ड्रेस असायलाच पाहिजे. डेट वर जाताना किवा एखाद्या पार्टीसाठी हा ड्रस उत्तम पर्याय ठरतो. यामध्ये तुम्हाला हॉट लूक मिळण्यास मदत होते. 

5. टॉम बॉय कॅप 

मुलांप्रमाणे टोपी जर एखाद्या मुलीने वेअर केली तर हटके लूक मिळण्यास मदत होते. अनेक मुलींना टॉम बॉय लूक सूट होतो. यामुळे तुम्हाला कूल आणि रिलॅक्स लूक मिळण्यास मदत होते. एखाद्या आउटिंगला जाताना किंवा ट्रिपसाठी जाताना तुम्ही हा लूक ट्राय करू शकता. 

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सfashionफॅशनSara Ali Khanसारा अली खानMalaika Arora Khanमलायका अरोराAlia Bhatअलिया भट