शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

TEDDY DAY SPECIAL : ​कुठल्या रंगाचा टेडी काय दर्शवितो !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2017 13:50 IST

10 फेब्रुवारीला टेडी डे आहे. जर आपल्या गर्लफ्रेंडचे मन जिंकायचे असेल तर आपण एक आकर्षक टेडी गिफ्ट देऊ शकता. आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.

-Ravindra More10 फेब्रुवारीला टेडी डे आहे. जर आपल्या गर्लफ्रेंडचे मन जिंकायचे असेल तर आपण एक आकर्षक टेडी गिफ्ट देऊ शकता. आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. या दिवशी दिलेला एक लहानसा टेडी आपल्या नात्यातील दुरावा दूर करु शकतो आणि जवळीकता वाढवू शकतो. टेडी नात्यात सॉफ्टनेस आणि क्यूटनेस आणतो. नात्यात गोडवा आणण्यासाठी आपण टेडी डे साजरा करतो. यासाठी मार्केटमध्ये वेगवेगळ्या रंगाचे आकर्षक टेडी उपलब्ध असतात, मात्र कोणत्या रंगाचा टेडी काय दर्शवितो आपणास माहित आहे का? हे आज आपण  जाणून घेऊया.काय दर्शवितो आपल्या टेडीचा रंगआपल्या टेडीचा रंग आपल्या पार्टनरसोबतच्या नात्याला दर्शवितो. आपण टेडी डेला वेगवेगळ्या रंगाचे टेडी गिफ्ट करतो. चला तर मग जाणून घेऊया की कोणत्या रंगाचा टेडी काय दर्शवितो. * बेबी पिंक टेडीबेबी पिंक रंगाचा टेडी मुलींना जास्त आवडतो. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी बेबी पिंक रंगाचे टेडी दिले जाते. * लाल टेडीजेव्हा आपले नाते मजबूत होते किंवा आपणास आपले प्रेम व्यक्त करायचे असेल तेव्हा लाल रंगाचा टेडी द्यावा. * पांढरा टेडीपांढऱ्या रंगाचा टेडी आपल्या पार्टनरला मनविण्यासाठी दिला जातो.* पीच टेडीपीच रंगाचा टेडी पती-पत्नी एकमेकांना देतात.* फिकट रंगाचा टेडी फिकट रंगाचा टेडी आपली मुले आई-वडिलांना देतात. टेडी देताना काय काळजी घ्यालआपले टेडी जास्त गडद रंगाचे नको. आपणास आपल्या पार्टनरला एक फिकट गुलाबी किंवा लाल रंगाचे टेडी द्यायला हवे कारण लाल रंग प्रेमाचे प्रतिक आहे. शिवाय जे वॉशेबल आहे तेच टेडी घ्यावे. तसेच त्यावर धुळ, माती लागलेली नसावी. जर आपल्या पार्टनरला एक हार्टशेपचा टेडी दिला तर अधिक उत्तम.Also Read : ​TEDDY DAY SPECIAL : नात्यात जवळीकता आणते ‘टेडी बेअर’ !