शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

TECH : ​लॅपटॉपच्या ‘या’ आयताकृती स्लॉटचा काय आहे उपयोग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2017 15:11 IST

एक छोटा आयताकृती स्लॉट किंवा छेद देखील लॅपटॉपला असतो. बऱ्याचजणांना या स्लॉटचा काय उपयोग होतो हे माहित नसेल. चला जाणून घेऊया या स्लॉटच्या उपयोगाबाबत.

-Ravindra Moreबहुतेकांकडे लॅपटॉप असेलच. लॅपटॉपला व्यवस्थित पाहिले तर त्याच्या दोन्ही बाजूला वेगवेगळे स्लॉट आपणास दिसतील. त्यात इंटरनेट कनेक्शन, युएसबी आदींसाठी वेगवेगळे स्लॉट लॅपटॉपला असतात. मात्र एक छोटा आयताकृती स्लॉट किंवा छेद देखील लॅपटॉपला असतो. काही लॅपटॉपच्या चार्जिंग पॉर्इंट जवळ तर काही लॅपटॉच्या युएसबीच्या पोर्टजवळ हा पॉर्इंट असतो. बऱ्याचजणांना या स्लॉटचा काय उपयोग होतो हे माहित नसेल. चला जाणून घेऊया या स्लॉटच्या उपयोगाबाबत. विशेषत: हा स्लॉट लॅपटॉपच्या सुरक्षिततेसाठी म्हणजेच चोरी होऊ नये म्हणून दिलेला असतो. ‘लॅपटॉप लॉक’ या स्लॉटमध्ये जोडायचे असते. त्यासाठी  लॅपटॉप लॉकला मोठी वायरदेखील असते. याद्वारे आपण साखळीने एखादी वस्तू बांधून ठेवतो तशाच प्रकारे लॅपटॉपही एखाद्या वस्तूला जखडून ठेऊ शकता. पण हे लॉक अद्यावत तंत्रज्ञानानेयुक्त आहे. एक युनिक पासवर्डद्वारे तुमचा लॅपटॉप या लॉकमध्ये जखडला जातो. यासाठी लॅपटॉपच्या आतमध्ये तशी गुंतागुतीची प्रणाली तयार करण्यात आली असते. जोपर्यंत अचूक पासवर्ड टाकला जात नाही तोपर्यंत हे टाळे उघडता येणं अशक्य आहे . त्यामुळे, लॅपटॉपची चोरी करण्याचा प्रश्नच येत नाही. साधारण २००० नंतर आलेल्या लॅपटॉपमध्ये ही प्रणाली पाहायला मिळेल. लॅपटॉपची चोरी होऊ नये म्हणून देण्यात येणारा हा आयताकृती स्लॉट ‘के स्लॉट’ म्हणूनही ओळखला जातो.  Also Read : ​​संगणकातील F1 ते F12 या key चा काय आहे उपयोग !