शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

TECH : स्मार्टफोनच्या चार्जिंगचा वेग दुपटीने वाढविण्यासाठी खास टिप्स !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2017 18:22 IST

मोबाइल धारकांना नेहमी सतावणारी समस्या म्हणजे बॅटरी संपणे होय. प्रत्येकाला वाटते की, आपल्या फोनची बॅटरी लवकर संपू नये. मात्र वाढता वापर पाहता, बॅटरी लवकर संपते आणि पुन्हा पुन्हा चार्ज करावा लागतो.

-Ravindra More मोबाइल धारकांना नेहमी सतावणारी समस्या म्हणजे बॅटरी संपणे होय. प्रत्येकाला वाटते की, आपल्या फोनची बॅटरी लवकर संपू नये. मात्र वाढता वापर पाहता, बॅटरी लवकर संपते आणि पुन्हा पुन्हा चार्ज करावा लागतो. मात्र आयफोन  वापरकर्त्यांसाठी आम्ही काही टिप्स देत असून त्याद्वारे आपला फोनच्या चार्जिंगचा वेग दुपटीने वाढण्यास मदत होईल. * सर्वेत्तम चार्जरचा वापरचांगल्या गुणवत्तेचे चार्जर वापरल्याने फोन लगेच चार्ज होईल. आयफोनच्या चार्जरपेक्षा आयपॅड चार्जरचे पावर आऊटपुट देते. यामुळे तुमची बॅटरी त्वरित चार्ज होईल. परंतु यामुळे बॅटरीवर अधिक ताण येऊन ती खराब होण्याची शक्यता काही जण वर्तवतात.* फ्लाईट मोडचा वापरफोन चार्ज करताना फ्लाईट मोड आॅन केल्यास आयफोन लवकर चार्जिंग होतो. फ्लाईट मोडवर तुमचा फोन वाय-फाय, मोबाइल नेटवर्क यांच्याशी कनेक्टेड नसल्याने चार्जिंगचा वेग वाढतो. * पुश नोटिफिकेशन बंद कराफोन लॉक असल्यावरही तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपचे नोटिफिकेशन किंवा एसएमएस नोटिफिकेशन स्क्रीनवर दिसतात. या नोटिफिकेशनला आॅफ करून तुम्ही आपल्या फोनची बॅटरी वाचवू शकता. * लो पावर मोड आॅन करा सेटिंग मेनूमधील बॅटरी आॅप्शनमध्ये जाऊन लो पावर मोड अ‍ॅक्टिवेट करा. यामुळे तुमच्या स्क्रीनला लागणारी एनर्जी कमी होईल.