शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

TECH : आता सेल्फीच बनेल पासवर्ड !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2017 17:04 IST

आता पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज राहणार नाही. सेल्फी वेगवेगळ्या अकाउंटमध्ये लॉगइन करण्यासाठी पासवर्डचे काम करणार असल्याचे संशोधन सुरु केले आहे.

सध्या लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांमध्ये सेल्फीची क्रेझ दिसत आहे. नेमकी हीच क्रेझ ओळखून विविध नामांकित कंपन्यांनी आपल्या मोबाइलद्वारे काढलेला सेल्फी वेगवेगळ्या अकाउंटमध्ये लॉगइन करण्यासाठी पासवर्डचे काम करणार असल्याचे संशोधन सुरु केले आहे. म्हणजे आता पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज राहणार नाही. सेल्फीच आपला पासवर्ड होणार असून आॅनलाईन शॉपिंग, डॉक्टरच्या अपॉइंटमेंट्स तसेच येणाºया काळात बँकिंगसहित अनेक कामांसाठी सेल्फीचा वापर करण्यात येईल.आगामी काळात बँकेचे व्यवहारात सेल्फी सिक्युरीटी पासवर्ड म्हणून वापरला जाईल. याव्यतिरिक्त आॅनलाईन खरेदी करताना विक्रेते सेलफीद्वारे तुमच्या पूर्ण शरीराचे फोटो घेऊन त्यानुसार तुमच्या आकाराचे कपडे किंवा वस्तू दाखवतील. एका मोबाइल कंपनीचे म्हणणे आहे की, 'जेव्हा आम्ही स्मार्टफोन बनवतो त्यावेळी सुविधेसोबतच भविष्यातील आव्हाने व बदलांचाही अभ्यास करतो. कुठल्याही स्मार्टफोनसाठी त्याचा कॅमेरा एक महत्वाचा भाग असतो. म्हणून आम्ही उत्तम फ्रंट कॅमेरा देण्याच्या प्रयत्नात असतो.'Also Read : ​चुकूनही ठेवू नका हे पासवर्ड !                    : ​पासवर्ड गुपित ठेवाच !