शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

TECH : आता व्हॉट्स अ‍ॅपद्वारे मित्रांवर ठेवा नजर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2017 18:05 IST

एका अशा फिचरवर काम सुरू आहे ज्यामुळे तुमच्या मित्रांचे लोकेशन कळून तुम्ही त्यांच्यावर नजरही ठेवू शकाल. विशेष म्हणजे ही रियल टाईम सुविधा असेल.

व्हॉट्स अ‍ॅप  आपल्या यूजर्सना नेहमी अपडेट ठेवण्यासाठी प्रयत्नशील असून आता एका अशा फिचरवर काम सुरू आहे ज्यामुळे तुमच्या मित्रांचे लोकेशन कळून तुम्ही त्यांच्यावर नजरही ठेवू शकाल. विशेष म्हणजे ही रियल टाईम सुविधा असेल. एका वेबसाइटवरील  माहितीनुसार, हे फिचर अँड्रॉईडच्या वीटा व्हर्जन २.१७.३.२८ वर व आयओएसच्या २.१६.३९९ प्लस वर उपलब्ध आहे. परंतु हे डिफॉल्ट स्वरूपात सक्रीय नाही.फोनएरेना डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, लोकेशनची माहिती एक मिनिट, दोन मिनिट किंवा पाच मिनिटांच्या अनिश्चित काळासाठी मिळवता येईल. सर्व ग्रुप मिळून एखाद्या ठिकाणी भेटायचे असल्यास कोण कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी या फिचरचा उपयोग करता येईल. यामध्ये लोकेशनची माहिती लपवून ठेवण्याचीही सुविधा आहे. यामुळे तुम्ही कुठे आहात हे इतरांना कळणार नाही. मागील वर्षी डिसेंबरमध्ये व्हॉट्स अ‍ॅपने पाठवलेले मेसेज संपादित करण्याची सुविधा सुरू केली होती. हे फिचर सध्या व्हॉट्स अ‍ॅप आयओएस २.१७.१.८६९ प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.