शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Tech : ​अशी मिळवा कोणत्याही नंबरची ‘कॉल डिटेल’, सोपी आहे प्रोसेस !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2017 18:08 IST

गूगल प्ले स्टोरवर एक असे अ‍ॅप आहे, ज्याद्वारे आपण कोणत्याही मोबाइल नंबरची कॉल डिटेल सहज मिळवू शकता.

गूगल प्ले स्टोरवर एक असे अ‍ॅप आहे, ज्याद्वारे आपण कोणत्याही मोबाइल नंबरची कॉल डिटेल सहज मिळवू शकता. यासाठी आपल्याला ज्या नंबरची कॉल डिटेल काढायची आहे त्या फोनमध्ये 'mubble app' इन्स्टॉल करावे लागेल. त्यानंतर या अ‍ॅपद्वारा आपल्याकडून करण्यात आलेले सर्व आउटगोइंग कॉलची डिटेल मेल आयडीवर सेंड करण्यात येईल. विशेष म्हणजे याने प्रीपेड आणि पोस्टपेड दोघांची कॉल डिटेल काढू शकता. मात्र या प्रक्रियेत आपण इनकमिंग कॉल्सची डिटेल काढू शकत नाही. - काय आहे प्रक्रिया * फोनमध्ये अ‍ॅप इन्स्टॉल केल्यानंतर ज्या नंबरची कॉल डिटेल आपणास काढायची आहे, तो नंबर टाकावा लागतो. * प्रायव्हसीवरु न यूजर काही परमिशन घेऊन हे अ‍ॅप सुरु करु शकतो. * डिटेलचा मेल त्याच आयडीवर येतो जो मेल आयडी लॉगिन दरम्यान दिला असेल. यात तारीख, वेळ, नंबर आणि कॉल कालावधी अशी संपूर्ण डिटेल असते. * याद्वारे आपण ७ दिवसापासून ते ३० दिवसापर्यंतची कॉल डिटेल काढू शकतो. * विशेष म्हणजे या अ‍ॅपद्वारे बॅलेन्स आणि डाटादेखील चेक करता येते. लो डाटा असेल तर रिमांडरदेखील करतो. शिवाय याद्वारे आपण कोणत्याही मोबाइल नंबरवर रिचार्ज करु शकतो.