शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

TECH : आता यू ट्यूबवरुन मोबाइलवर डाऊनलोड करा व्हिडीओ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2017 19:28 IST

एखादा आवडलेला व्हिडीओ आपणास पुन्हा-पुन्हा पाहायचा असेल आणि आपल्याकडे इंटरनेटचा अभाव असेल तर अशा परिस्थितीत व्हिडीओला एका प्रयत्नात डाऊनलोड करणे हा एकच पर्याय आपल्याकडे आहे..

यू ट्यूब सर्वांच्या मनोरंजनाचा एक मोठा स्त्रोत बनला आहे. कोणत्याही प्रकारच्या माहितीपासून ते फनी व्हिडिओ आपण आॅनलाइन यू ट्यूबवर पाहू शकता, मात्र एखादा आवडलेला व्हिडीओ आपणास पुन्हा-पुन्हा पाहायचा असेल आणि आपल्याकडे इंटरनेटचा अभाव असेल तर अशा परिस्थितीत व्हिडीओला एका प्रयत्नात डाऊनलोड करणे हा एकच पर्याय आपल्याकडे आहे. यासाठी आपल्या मदतीसाठी आम्ही अगदी सोपी पद्धत सांगत असून एक अ‍ॅप्लिकेशनच्या साह्याने आपण सहज यू ट्यूबवरुन व्हिडीओ डाऊनलोड करु शकता.  Snaptubeया अ‍ॅपच्या साह्याने आपण व्हिडिओ डाऊनलोड करुन आनंद घेऊ शकता.Snaptube चा वापर कसा कराल?* आॅफिशियल वेबसाइट snaptubeapp.com वरुन आपण snaptube apk फाइल डाऊनलोड करा.* आता डाऊनलोड केलेली apk फाइल डाऊनलोड करा. * आता यू ट्यूब सिलेक्ट करा आणि आपणास जो व्हिडीओ हवा आहे तो यूट्यूबवर सर्च करा. * व्हिडीओवर क्लिक केल्यानंतर खाली दिलेल्या डाऊनलोड बटनावर क्लिक करा. * आता आपणास ज्या फॉर्मेटमध्ये व्हिडीओ हवा त्या फॉर्मेटला सिलेक्ट करा आणि व्हिडीओचा आनंद घ्या.* snaptub वरुन आपण केवळ यूट्यूबवरुनच नव्हे तर अन्य वेबसाइट जसे फेसबुक, इन्स्टाग्राम, डेलिमोशन आदी वेबसाइटवरुनही व्हिडीओ डाउनलोड करु शकता.टीप : snaptub गूगल प्ले स्टोर वर उपलब्ध नाही.