शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

TECH : ​अ‍ॅपच्या साह्याने चेहरा परिवर्तीत करा इमोजीमध्ये !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2017 18:32 IST

चेहऱ्यालाच इमोजीमध्ये परिवर्तीत करण्याचे काम हे अ‍ॅप करणार आहे. जाणून कोणते आहे ते app

सध्या इमोजी हा स्मार्टफोनधारकांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. नेमकी हिच निकड लक्षात घेऊन फेसट्युन या कंपनीने चेहऱ्याला विविध प्रकारच्या इमोजींमध्ये परिवर्तीत करणारे ‘मेमोजी’ हे विशेष अ‍ॅप यूजर्ससाठी लाँच केले आहे.इमोजींचा वापर आपण सोशल मीडिया तसेच विविध मॅसेंजर्सवर विविध भावनांशी संबंधीत बाबींना शेअर करण्यासाठी अतिशय मुक्तपणे करत असतो.  या पार्श्वभूमिवर थेट आपल्या चेहऱ्याला इमोजीमध्ये परिवर्तीत करण्याचे काम ‘मेमोजी’ हे अ‍ॅप करणार आहे. याच्या माध्यमातून कुणीही युजर सेल्फी काढल्यानंतर त्या प्रतिमेवर विविध फिल्टर्सच्या माध्यमातून प्रक्रिया करत त्याची इमोजी तयार करता येते. सध्या युजर्सला विविध प्रकारचे 11 फिल्टर्स उपलब्ध करण्यात आले असून यात लवकरच इतरांची भर पडणार आहे. हे मोफत अ‍ॅप प्रारंभी आयओएस प्रणालीसाठी सादर करण्यात आले असले तरी लवकरच अँड्रॉइडचा वापर करणाऱ्यानाही ते उपलब्ध करण्यात येणार आहे.