शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

पहिल्या डेटवर भारतीय करतात खेळाची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2016 21:09 IST

आपल्या देशाचा विचार केला तर, पहिल्या डेटवर मुलं कुटुंबानंतर ‘स्पोर्ट्स’विषयी अधिक बोलतात.

पहिल्या डेटवरूनच रिलेशनशिप यशस्वी होईल का नाही हे ठरत असते. त्यामुळे तरुण पहिल्या डेटच्या बाबतील फार गंभीर असतात.आपल्या आवडत्या मुलीविषयी अधिक जाणून घेण्याची ही खरी संधी असते. एकमेकांना ‘इम्प्रेस’ करण्याचा दोघेही प्रयत्न करत असतात. आपल्या देशाचा विचार केला तर, पहिल्या डेटवर मुलं कुटुंबानंतर ‘स्पोर्ट्स’विषयी अधिक बोलतात.‘बनीहाल’ने केलेल्या एका रंजक सर्वेक्षणातून हे तथ्य समोर आले आहे.  पहिल्या डेटवर मुलं खेळांविषयी संभाषण करणे पसंत करतात. एक तर दोघेही पहिल्या डेटवर ‘नर्व्हस’ असतात. त्यामुळे काय बोलावे हा प्रश्नच असतो.एखाद्या गोष्टीविषयी मुर्खाप्रमाणे बोलण्याचा धोका उचलण्यास दोघेही तयार नसतात. म्हणून खेळासारख्या कॉमन विषयावर बोलण्यास प्राधान्य देण्यात येते.सुमोर 21 टक्के पुरुष पहिल्या डेटवर खेळांविषयी बोलतात. विशेष म्हणजे, 14 टक्के मुलींना खेळांविषयी बोलायला आवडते. आपल्या होणाºया जोडीदाराला पहिल्यांदा भेटल्यावर आजही भारतात सर्वाधिक चर्चा कुटुंबावरच होते.त्यानंतर ‘स्पोर्ट्स’चा क्रमांक लागतो. महिलांमध्ये कुटुंबाविषयी बोलण्याप्रवृत्ती अधिक आढळते. सुमारे 70 टक्के मुलींचा यामध्ये सामावेश होतो तर केवळ 44 टक्के मुलांना कुटुंबाविषयी बोलायला आवडते.