सनी लियोनची पुन्हा एकदा जुन्या रंगात वापसी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 13:10 IST
पोर्न चित्रपटापासून बॉलिवूडमध्ये पाय रोवणारी सनी लियोनने बऱ्याच काळानंतर आपल्या जुन्या रंगात वापसी केली आहे.
सनी लियोनची पुन्हा एकदा जुन्या रंगात वापसी
पोर्न चित्रपटापासून बॉलिवूडमध्ये पाय रोवणारी सनी लियोनने बºयाच काळानंतर आपल्या जुन्या रंगात वापसी केली आहे. सनी लियोन ने आपल्या ट्विटर वर एक फोटो शेअर केला आहे, ज्यात तिच्या केसांचा रंग काळा दिसत आहे आणि हाच तिचा आहे खरा रंग. सनी लियोन आपल्या लुक्स सोबत काहीना काही एक्स्पेरिमेंट करीत असते. आपल्या डिफरेंट लुक्सला ती सोशल मीडियावर फॅ न्स सोबत शेअरदेखील करीत असते. आताच तिने आपल्या केसांना काळा रंग दिला असून ती पुन्हा एकदा आपल्या जून्या रंगात आली आहे. सनीने आपल्या या फोटोसोबत लिहिले आहे की, ‘बऱ्याच काळानंतर मी आपल्या केसांना खऱ्या रंगात वापस आणले आहे.