शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सुनील मुंजाल यांना मानद डी लिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2016 00:06 IST

हीरो मोटार कॉर्पचे सह व्यवस्थापकीय संचालक सुनील मुंजाल यांना मानद डी लिट पदवी प्रदान करण्यात आली.

एसआरएम विद्यापीठाच्या कट्टनकुलाथूर कॅम्पसमध्ये झालेल्या एका दिमाखदार सोहळ््यात जगातील सर्वाधिक मोटरसायकलची निर्मिती करणाºया हीरो मोटार कॉर्पचे सह व्यवस्थापकीय संचालक सुनील मुंजाल यांना मानद डी लिट पदवी प्रदान करण्यात आली. शिक्षण, व्यवसाय आणि मानवी हितासाठी दिलेल्या योगदानासाठी त्यांना ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सत्काराला उत्तर देताना मुंजाल म्हणाले, की आपल्या देशातील शैक्षणिक गुणवत्ता अधिक वाढण्याची गरज आहे. ते सर्वदूर पोहोचण्याचीही गरज आहे. लाखो भारतीयांचे जीवनमान उंचावण्यासाठी पुरेसा रोजगार निर्माण झाला पाहिजे.आगामी १५ वर्षांत आपल्याला प्रत्येक महिन्याला सुमारे दहा लाख जणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा लागेल. अद्याप आपल्या देशातील सुमारे २५ कोटी जनतेला दोन वेळचे जेवण धडपणे मिळू शकत नाही. आपल्या अर्थव्यवस्थेचा ४१ टक्के भाग हा बाह्य घटकांवर अवलंबून आहे. आपल्याला स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत करण्याची गरज आहे. भारतीय अर्थव्यवस्थेतील सुधारणा गतिमान करण्यासाठी सक्रिय योगदान देणाºया उद्योजकांमध्ये मुंजाल यांचा समावेश होतो. उद्योगाव्यतिरिक्त मुंजाल शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व देतात. बीएमएल एज्युकॉर्प सर्व्हिसेस या ना नफा ना तोटा तत्त्वावर चालणाºया उपक्रमाव्यतिरिक्त बीएमएल मुंजाल विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे.त्यांच्यासारख्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करताना एसआरएम विद्यापीठाच सन्मानित झाले असल्याचे गौरवोद्गार एसआरएम विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रबीर बागची यांनी यावेळी काढले.