उत्तराधिकारी सुंदर हवीमाझी उत्तराधिकारी जर एखादी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 05:36 IST
उत्तराधिकारी सुंदर हवीमाझी उत्तराधिकारी जर एखादी महिला होणार असेल तर ती सुंदर प्रतिभावंत असायला हवी, असे मत तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान व्यक्त केले.
उत्तराधिकारी सुंदर हवीमाझी उत्तराधिकारी जर एखादी...
माझी उत्तराधिकारी जर एखादी महिला होणार असेल तर ती सुंदर प्रतिभावंत असायला हवी, असे मत तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान व्यक्त केले. एका प्रश्नाच्या उत्तरात दलाई लामा म्हणाले, 'माझी उत्तराधिकारी जर कोणी महिला होणार असेल तर ती सुंदर असावी. मात्र, जर तसे नसेल तर ती काम योग्य पद्धतीने करू शकणार नाही'. या उत्तराची खात्री करण्यासाठी निवेदकाने पुन्हा तोच प्रश्न विचारला. मात्र, मी विनोद करत नसून, उत्तर बरोबर असल्याचे दलाई लामा यांनी सांगितले.'