शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

स्टाईल लाईक ‘ओबामा’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2016 01:57 IST

आदर्श रोल मॉडेल असणारे ओबामा फॅशन आयकॉन म्हणून प्रसिद्ध आहेत. 

राष्ट्राध्यक्ष पदाचे शेवटचे माहिने मोजणारे ओबामा अनेक कारणांसाठी लक्षात राहतील. पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष होण्यापासून ते अमेरिकेच्या मोडकळीस आलेल्या अर्थव्यवस्थेला संजीवनी देण्याची अविस्मरणीय कामगीरी त्यांनी केली.त्याबरोबरच ते जगभरात ‘कूलेस्ट पॉलिटिशन’ म्हणूनही ओळखले जातात. मग ते बेअर ग्रीलसोबत शो असो वा पत्नी मिशेलसोबत रोमॅण्टिक डान्स, ओबामांनी वेळोवेळी अनेक पैैलू उलगडून जगाला अचंबित केले.आदर्श रोल मॉडेल असणारे ओबामा फॅशन आयकॉन म्हणून प्रसिद्ध आहेत.कुटुंबासोबत सुट्या एन्जॉय करून आल्यावर ओबामांचा डार्क जीन्स आणि  स्वेटर व शर्टवर नेव्ही विंडब्रेकर अशा डॅशिंग लूक पाहून कोणीही त्यांच्या प्रेमात पडेल.त्यांच्या या परफेक्ट लूकवर ‘चेरी आॅन द केक’ म्हणजे त्यांनी घातलेले सनग्लासेस. चौकोनी आकार, मॅटे ब्लॅक फ्रेम, हिरव्या शेड असणारे टिन्टेड लेन्स असणाऱ्या या सनग्लासेसने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.मॉडर्न लूकला थोडा विन्टेज टच देणारा हे सनग्लासेस आॅलिव्हर पीपल्सने तयार केला आहे. ‘ओपीएलएल सन’ असे त्याचे नाव आहे. ४८५ डॉलर्स (३३ हजार रुपये) किंमतीचे हे सनग्लासेस उत्कृष्ट क्वालिटीच्या पोलराईज्ड जी-१५ ग्लासपासून तयार केले जातात.आता किंमत जरी खिशाला परवडणारी नसली तरी हे सनग्लासेस घातल्यावर लोक तुम्हाला ओबामांच्या नावाने हाक मारतील तेव्हा छाती नक्कीच दोन इंच वाढणार!