शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

SHOCKING : ​आपणही पॉर्न पाहत असाल तर आपला ब्रेकअप नक्की !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2017 13:00 IST

जर आपणास पॉर्न पाहणे आवडत असेल तर आपल्यासाठी एक वाईट बातमी आहे. एका अभ्यासानुसार जे लोक जास्त पॉर्न पाहतात, त्यांच्या आयुष्यातून रोमान्स हळुहळु कमी होतो.

जर आपणास पॉर्न पाहणे आवडत असेल तर आपल्यासाठी एक वाईट बातमी आहे. एका अभ्यासानुसार जे लोक जास्त पॉर्न पाहतात, त्यांच्या आयुष्यातून रोमान्स हळुहळु कमी होतो. त्यांना डेट्सवर जाणेदेखील आवडत नाही कारण त्याची गरजच त्यांना वाटत नाही. अभ्यासानुसार, जर आपणास डेट्सवर जाण्यापेक्षा पॉर्न पाहणे जास्त आवडत असेल तर ही परिस्थिती अजून जास्त बिकट होऊ शकते. अशावेळी आपला कॉन्फिडन्स कमी होऊ शकतो आणि आपण स्वत:ला दुसऱ्यापेक्षा वेगळा समजू लागतो, ज्याचा परिणाम आपल्या रिलेशनशिपवर स्पष्ट जाणवतो.३५० पुरूष आणि ३३६ महिलांवर करण्यात आलेल्या या अभ्यासाचा अहवाल जर्नल आॅफ सेक्स रिसर्चमध्ये प्रकाशित झाला होता. अभ्यासानुसार, जर खरच आपणास पॉर्न पाहण्यापासून थांबविण्यासाठी त्रास होत असेल आणि आपली इच्छा असतानाही स्वत:ला थांबवू शकत नाही तर आपणास पॉर्न पाहण्याची सवय लागली आहे, असे समजावे. अशावेळी आपण मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता. Also Read : ​OMG : पती ‘पॉर्न’च्या आहारी, पत्नीची सुप्रीम कोर्टात धाव !