शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा, दिवाळीत करा बंपर वस्तू खरेदी; जीएसटी लागणार कमी
2
आंदोलनाचा व्यापाराला १०० कोटींचा फटका, रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचा दावा 
3
आंदोलनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार? प्रतिज्ञापत्र सादर करा, उच्च न्यायालयाचे निर्देश
4
पाकिस्तानी क्रिकेटरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, पोलिसांनी मैदानातून उचललं, कोर्टानेदिला निकाल
5
जीआर नव्हे, ही तर माहिती पुस्तिका, मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांची टीका
6
शाब्बास..! मुंबई पोलिस, महापालिका, तुम्ही संयम शिकवला !
7
ओबीसींमध्ये जीआरवरून तीव्र संताप, जीआरविरोधात कोर्टात जायची तयारी
8
मध्यरात्रीनंतर सोलार एक्सप्लोजिव्हमधील स्फोटांनी हादरले बाजारगाव, एकाचा मृत्यू : १६ कामगार जखमी, चौघे अत्यवस्थ
9
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
10
आजचे राशीभविष्य - ४ सप्टेंबर २०२५, आज यश, कीर्ती व आनंद लाभेल, नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील
11
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
12
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
13
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
14
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
15
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
16
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
17
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
18
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
19
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
20
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...

सिक्युरिटी स्मार्टफोन अ‍ॅप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2016 20:54 IST

स्मार्टफोनला सुरक्षा ही खूप महत्त्वाची आहे

--------------------------------------. थोडेही त्याकडे आपण दुर्लक्ष केले तर मोठे नुकसान होते. याकरिता आपल्या फोनमध्ये सेक्युरीटी अ‍ॅप्स असेल तर वायरसपासून धोका होऊ शकत नाही. स्मार्टफोन हळू चालणे, वेळोवेळी हँग होणे हे सुद्धा व्हायरसमुळे होऊ शकते. याकरिता काही टॉपचे  सिक्युरिटी अ‍ॅप्स असून, ते व्हायरन्सला रिमूव कण्याचे काम करतात. त्याची ही माहिती.सीएम सेक्युरिटी अ‍ॅप्स : हा अ‍ॅप अ‍ॅन्टी व्हायनस प्रोटेक्शन व अ‍ॅप लॉक अशा दोन भागामध्ये असतो. एन्टी व्हायरन्स प्रोटेक्शनमध्ये हा अ‍ॅप नवीन अ‍ॅपला स्कॅन करण्याबरोबरच वेबसाईट फाईलही स्कॅन करतो. दुसºया अ‍ॅप्सच्या तुलनेत हा अ‍ॅप फास्ट असल्याचा डेवलपर्सचा दावा आहे.अव्हास्ट मोबाईल सिक्युरिटी अ‍ॅप्स : हा अ‍ॅप खूप अ‍ॅड्राईड सेक्युरिटीमध्ये खूप प्रसिद्ध असून, त्याला कॉम्प्युटर व्हर्जन सुद्धा आहे. यामध्ये व्हायरस व मालवेयरला स्कॅन करण्याबरोबरच व्हायरस रिमूवल टूल सुद्धा आहे.  तसेच अ‍ॅप परमीशन मॅनेजमेंट टूल, अ‍ॅप लॉकिंग, कॉल ब्लॉकर फिचर्सही उपलब्ध आहेत.नोरूट फायरवाल : हा अ‍ॅप डाटा प्रोटेक्ट करण्याबरोबरच फोनला व्हायरसपासून वाचवितो. या अ‍ॅपची रेटिंग 4.4 इतकी आहे.कासपरस्काय इंटरनेट सेक्युरिटी अ‍ॅप : या अ‍ॅपमध्ये अंटी फिशिंग हे उत्तम फिचर आहे. वेब ब्राउजर युज केल्यानंतर रियल टाइम फिशिंग प्रोटेक्शन देते. तसेच टेक्स मॅसेज, ईमेल्सची सस्पिशियस लिंक ला स्कॅन करते. अफवॉल : हे स्मार्टफोन मधील एक पॉवरफुल असे अ‍ॅप आहे. यामध्ये अ‍ॅप प्रोटेक्शनसाठी पॅटर्न सुद्धा उपलब्ध आहे.मालवेअरबायटस अंटी-मालवेअर : हे अ‍ॅप फोनमधील मालवेअर, इन्फेक्टेड अ‍ॅप, अनआॅथराइज्ड सर्विलेंस पासून वाचविते. मालवेअरला ते शोधून डिलीट करते. लोके शन ट्रेकिंग अ‍ॅपला ते मॉनीटरींग करते. तसेच  मेलिसिअल कोड व अनवान्टेड प्रोग्रामलाही स्कॅन करते.