रीटाची दर्दभरी दास्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2016 08:05 IST
गायिका रीटा ओरा म्हणते की, बॉयफ्रेंड काल्विन हॅरिसपासून दूर झाल्याने मला संगीत अल्बम बनविण्यासाठी प्रेरित केले गेले.
रीटाची दर्दभरी दास्ता
गायिका रीटा ओरा म्हणते की, बॉयफ्रेंड काल्विन हॅरिसपासून दूर झाल्याने मला संगीत अल्बम बनविण्यासाठी प्रेरित केले गेले. याबाबत रिटाने सांगितले की, सुरुवातीला मला काल्विनचा प्रचंड तिरस्कार वाटला. मात्र मनात असा विचार आला की, मला काही तरी सांगायचे आहे. त्यासाठी मी अल्बमचे माध्यम निवडले आहे. ओरा आणि हॅरिस गेल्या एक वर्षांपासून डेटिंग करीत होते. मात्र २०१४ मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. पुढे रीटाचे संबंध रिकीशी जुडले, मात्र ते देखील फार काळ टिकले नाही.