शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
3
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
4
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
5
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
6
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
7
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
8
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
9
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
10
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
11
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
12
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
13
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
14
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
15
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
16
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
17
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
18
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
19
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
20
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!

रिहानाचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 10:19 IST

 रिहानाचा विरोधन्यूयॉर्कमधील ब्रुकलिन येथे आयोजित रिहानाच्या परफ्यूम ...

 रिहानाचा विरोधन्यूयॉर्कमधील ब्रुकलिन येथे आयोजित रिहानाच्या परफ्यूम रिलीज कार्यक्रमात काही व्यक्तींनी अचानक गोंधळ घातल्याने रिहानाला चांगलाच धक्का बसला. रिहाना जेव्हा जनावरांच्या कातड्यापासून बनविलेले कपडे परिधान करून स्टेजवर आली, तेव्हा काही व्यक्ती घोषणाबाजी देत स्टेजपर्यंत पोहचले. त्यामुळे कार्यक्रमात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र सुरक्षा रक्षकांनी वेळीच धाव घेत आंदोलनकर्त्यांना बाहेर काढले. यापूर्वी देखील कातड्यांपासून बनविलेले कपडे परिधान केल्याने रिहाना वादात सापडली होती.केलीने टोचले कानरिअँलिटी टीव्ही स्टार जेनर हिने कान टोचले असून, याचे काही फोटोज् तिने मोबाईल अँप्लिकेशनवर शेअर केले आहेत. 'एसशोबिज डॉट को डॉट युके' या वेबसाईटवर केलीने कानात सोन्यांचे दागिने घातलेले काही फोटो शेअर केले आहेत. तसेच तिच्या कानाच्या बाजूचा भाग लाल आणि सुजलेला असल्याचेही दिसत असल्याने तिने कान टोचल्याचे स्पष्ट होत आहे.ल्यूकची प्रकृती स्थिरहैलोवीन पोशाखमध्ये आग लागल्याने जखमी झालेला अभिनेता जीन ल्यूक बिलोडी याची प्रकृती आता स्थिर आहे.गेल्या आठवड्यात सह अभिनेता तहज मौर्य याच्या हैलोवीन पार्टीत अचानक आग लागल्याने ल्यूक गंभीर जखमी झाला होता.त्याच्या हात आणि पायाला जखमा झाल्याने तातडीने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले.ही बातमी वार्‍यासारखी पसरल्याने त्याच्या फॅन्समध्ये चिंता व्यक्त केली जात होती.