शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

​Relation : मुली मैत्री करण्यापासून पडताय लांब, या पद्धतीने करा इंप्रेस !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2017 16:15 IST

जर आपण एखाद्या मुलीवर प्रेम करीत असाल आणि आपण तिला आपल्या ह्रदयात विशेष स्थान दिले असेल मात्र ती आपल्या मैत्रीपासून लांब पडत असेल तर अशा काही खास ट्रिक्स आहेत ज्याद्वारे आपण तिला इंप्रेस करु शकाल.

जर आपण एखाद्या मुलीवर प्रेम करीत असाल आणि आपण तिला आपल्या ह्रदयात विशेष स्थान दिले असेल मात्र ती आपल्या मैत्रीपासून लांब पडत असेल तर अशा काही खास ट्रिक्स आहेत ज्याद्वारे आपण तिला  इंप्रेस करु शकाल. एका संशोधनानुसार महिलांना चांगली कविता ऐकवणारे मुले खूपच आवडतात. जर एखादा मुलगा एखाद्या मुलीला इंप्रेस करु इच्छित असेल तर त्याने कवितांचा वापर करायला हवा. असे करणारे मुले मुलींना इंप्रेस करण्यात अधिक सफल असतात. विशेष म्हणजे अशा भावनिक भाषेचा वापर ते प्रभावीपणे करतात. ज्यामुळे मुली इंप्रेस होतात. हे संशोधन चीनच्या यूनिव्हर्सिटी आॅफ इलेट्रॉॅनिक सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीच्या एका अभ्यासाद्वारे करण्यात आले आहे. या अभ्यासाद्वारे असे आढळले आहे की, महिलांना कॉम्प्लिमेंट देतेवेळी नीरस भाषेचा वापर करणाऱ्या पुरुषांना महिला अधिक पसंत नाही करत किंवा कमी पसंत करतात.  Also Read : ​#Relation : मुलांच्या ‘या’ पाच सवयींपासून दूर पळतात मुली, आताच बदला !                  : ​​INTERESTING : असा शर्ट परिधान केल्यास मुली होतील आकर्षित !