शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

अशी होती Playboy चे संस्थापक ह्यूग हेफनरची लाइफस्टाइल, ८६ व्या वर्षी २६ वर्षाच्या तरुणीसोबत केले होते लग्न !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 13:49 IST

मीडिया रिपोर्टनुसार हेफनर यांनी म्हटले होते की, त्यांचे किती महिलांशी संबंध होते हे त्यांनाही माहित नव्हते. म्हणून त्यांनी मोजणेच सोडून दिले होते.

जगप्रसिद्ध प्लेबॉय मॅगजिनचे संस्थापक ह्यूग हेफनर यांचे त्यांच्या राहत्या घरी ‘प्लेबॉय मेंशन’ येथे नुकतेच निधन झाले. विशेष म्हणजे त्यांच्या मृत्युनंतरही प्लेबॉय ४३ मिलियन डॉलरची कंपनी आहे. प्लेबॉय मॅगजिनची सुरुवात ६० वर्षाअगोदर १९५३ मध्ये झाली होती. हे मॅगजिन आपल्या कॉन्टेंटमुळे पुरुषांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. हेफनर यांना ‘हेफ’नावानेही ओळखले जाते. काही दिवसांपासून ते आजारपणामुळे लाइमलाइटपासून लांब होते. आॅगस्ट महिन्यातील प्लेबॉयच्या वार्षिक कार्यक्रमातही ते उपस्थित नव्हते. रेड स्मोकिंग जॅकेट आणि तोंडात पाइप ही हेफनरची ओळख होती. अमेरिकी बिजनेसमॅन आणि अ‍ॅडल्ट मॅगजिनचे पब्लिशर ह्यूग हेफनरने यांनी क्रिस्टल हॅरिससोबत ३१ डिसेंबर २०१२ मध्ये एका कार्यक्रमात लग्न केले होते. विशेष म्हणजे त्यावेळी हेफनर ८६ वर्षाचे होते आणि हॅरिस २६ वर्षाची होती. हेफनर यांचे हे तिसरे लग्न होते, ज्याविषयी खूप चर्चा झाली होेती. हेफनरने एक असा ब्रांड तयार केला आहे ज्याने २० व्या शतकाच्या शेवटच्या पाच दशकांसाठी सेक्शुअल कल्चरला फक्त परिभाषितच केले नाही तर एक नवी दिशादेखील दिली. हे मॅगजिन आर्टिकल शिवाय सुंदर महिलांसाठीदेखील ओळखले जाते.   * सेना सोडून प्लेबॉय मॅगजिनची निर्मिती  सेनामध्ये सेवा दिल्यानंतर हेफनर यांनी कॉलेज जॉइन केले. पब्लिशिंग इंडस्ट्रीमध्ये काम करीत असताना त्यांना प्लेबॉयची आयडिया सुचली. विशेष म्हणजे हेफनर यांच्या लाइफस्टाइलची चमक त्यांनी उभारलेल्या एंटरप्राइजपेक्षा जास्त होती.  * १३४६ करोडच्या घरात राहत होते हेफनर  ह्यूग हेफनर यांनी आपले घर फक्त १० लाखात खरेदी केले होते. लॉस एंजिलिस स्थित या घराची किंमत आता सुमारे १३४६ करोड रुपये आहे. या घराला १९२७ मध्ये बनविण्यात आले होते. या घरालाच प्लेबॉय मेंशन असे म्हटले जाते. २० हजार स्क्वेयर फुट जागेत उभारलेल्या या घरात २९ रुम्स आहेत.  * खूप महिलांशी होते संबंधह्यूग हेफनर आपल्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे आणि बऱ्याच अफेअर्समुळे नेहमी चर्चेत राहायचे. असेही म्हटले जाते की, त्यांचे अ‍ॅक्ट्रेस आणि मॉडेल्सशीदेखील संबंध होते. मीडिया रिपोर्टनुसार हेफनर यांनी म्हटले होते की, त्यांचे किती महिलांशी संबंध होते हे त्यांनाही माहित नव्हते. म्हणून त्यांनी मोजणेच सोडून दिले होते.