शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

पामेलाचा सेक्स व्हिडीओ बघणार नाही - हॅसलहोफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2016 15:28 IST

अभिनेता डेविड हॅसलहोफने सांगितले की, तो त्याची जवळची मैत्रिण अभिनेत्री पामेला एंडरसनचा सेक्स टेप बघुच शकत नाही. कारण १९९२ ते १९९७ या पाच वर्षाच्या दरम्यान हॅसलहोफने ‘बेवॉच’ तिच्यासोबत काम केले आहे.

अभिनेता डेविड हॅसलहोफने सांगितले की, तो त्याची जवळची मैत्रिण अभिनेत्री पामेला एंडरसनचा सेक्स टेप बघुच शकत नाही. कारण १९९२ ते १९९७ या पाच वर्षाच्या दरम्यान हॅसलहोफने ‘बेवॉच’ तिच्यासोबत काम केले आहे. पामेलाचा हनीमुन व्हिडीओ इंटरनेटवर नुकताच लीक झाल्याने सध्या चर्चेचा विषय बनला आहे. ‘पामेला एंडरसन अ‍ॅँड टॉमी ली : हार्डकोर अ‍ॅँड अंसेंसर्ड’ नावाचा हा व्हिडीओ अ‍ॅडल्ट कंपनी विविध इंटरटेंमेंटला कायदेशीररित्या वितरीत करण्यात आला आहे. जेनी मेककार्थीच्या टेलीव्हिजन प्रोग्राम ‘डर्टी, सेक्सी, फनी’मध्ये जेव्हा हॅसलहोफला या व्हिडीओबाबत विचारण्यात आले तेव्हा त्याने मी हा व्हिडीओ कधीही बघणार नसल्याचे स्पष्ट केले. पामेला माझ्या बहिणीसारखी असल्याने हे धाडस माझ्याकडून कधीच होणार नसल्याचे त्याने सांगितले.