पाकिस्तानी सनी लियोनीला ठार मारण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 21:26 IST
बॉलीवूडमध्ये नुकतेच पदार्पण करणाºया पोर्नस्टार सनी लियोनीला भारतात भरपूर पे्रम मिळत आहे, मात्र पाकिस्तानातील पोर्नस्टार नादिया अली हिच्या बाबतीत असे घडत नाहीय.
पाकिस्तानी सनी लियोनीला ठार मारण्याची धमकी
बॉलीवूडमध्ये नुकतेच पदार्पण करणाºया पोर्नस्टार सनी लियोनीला भारतात भरपूर पे्रम मिळत आहे, मात्र पाकिस्तानातील पोर्नस्टार नादिया अली हिच्या बाबतीत असे घडत नाहीय. नादिया दोन वर्षापेक्षाही कमी कालावधित पोर्नच्या जगतात फे मस झाली. २४ वर्षीय नादिया अली अमेरिकेत पोर्नस्टार आहे. पाकिस्तानात नादिया अलीवर बंदी लादण्यात आले आहे. तेथील बरेच लोक नादियाचा तिरस्कार करतात. एवढेच नव्हे तर नादियाला पाकिस्तानातून बºयाचदा जीवे ठार मारण्याची धमकीदेखील मिळाली आहे.