शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

OMG : राहुल गांधीला पाहून ‘ही’ अभिनेत्री झाली इंप्रेस !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 18:34 IST

आपल्याला राहुल गांधी यांची भेट घेण्याची संधी मिळाल्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजते असे ती म्हणाली, जाणून घ्या कोण आहे ही अभिनेत्री !

कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी अमेरिकेच्या विश्वविद्यालयांमध्ये भाषण देण्यासोबतच आपल्या अमेरिका दौºयात फिल्म स्टार्सची भेट घेण्यातही व्यस्त असून हॉलिवूड अभिनेत्री नथालिया रामोस राहुल गांधींच्या या दौऱ्यामुळे चांगलीच प्रभावित झाली आहे. आपल्याला राहुल गांधी यांची भेट घेण्याची संधी मिळाल्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजते असे ती म्हणाली.राहुल गांधींसोबत फोटो नथालिया रामोस हिने इंन्स्टाग्राम आणि ट्विटरवर शेअर केला आहे. उत्तम वक्ता आणि व्यवहार कुशल असलेल्या राहुल गांधींची काल रात्री भेट घेतली. मी स्वत:ला जगातील विविध भागांतून आलेल्या महान विचारवंतांची भेट घेवून आणि त्यांचे विचार ऐकून भाग्यवान समजते. चांगल मन आणि चांगले हृदय असेल तरच बदल घडवता येतो. माज्या विचारांना योग्य दिशा दिल्याबद्दल मनापासून आभार असे तिने म्हटले. १४ सप्टेंबरच्या रात्री ही पोस्ट नथालियाने शेअर केली आहे. फोटो पाहून असे वाटते की, दोघांनी पोज देऊन सोबत फोटो काढला आहे किंवा भारताच्या दिग्गज राजकारणी व्यक्तिमत्त्वासोबत फोटो काढण्याचा आग्रह केला असेल. या अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटमध्ये हा फोटो अपलोड करुन कॅप्शन लिहिले आहे की, ‘मला आनंद वाटत आहे की, जगातील वेगवेगळ्या भागातील प्रतिभाशाली विचारवंताना ऐकणे आणि त्यांना मिळण्याची संधी मिळाली.’  कोण आहे नथालिआ रामोस?नथालिआ रामोस एक स्पेनिस-आॅस्ट्रेलियन अभिनेत्री आहे. ती २००५ पासून इंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये आहे, मात्र २००७ मध्ये ब्रेट्ज चित्रपटापासून तिची ओळख निर्माण झाली. तिने टीव्ही सीरीजमध्येही काम केले आहे. तिचा जन्म जुलै १९९२ मध्ये स्पेनच्या मेड्रिडमध्ये झाला होता. तिची आई आॅस्ट्रेलियन असून वडिल स्पॅनिश आहेत. तिचे पालनपोषन आॅस्ट्रेलियाच्या मेलबोर्नमध्ये आणि त्यानंतर मियामीमध्ये झाले ज्याठिकाणी तिने हायस्कूलपर्यंत शिक्षण घेतले. ती आपल्या आईला यहूदी समजते आणि २ जून २०१६ ला तिला अमेरिकेचे नागरिकत्व प्राप्त झाले.