शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

​अमेरिकेत वाढले आत्महत्येचे प्रमाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2016 19:22 IST

आकडेवारीनुसार अमेरिकेत आत्महत्या करण्याचे प्रमाण गेल्या तीस वर्षांमध्ये सर्वाधिक वाढले आहे. 

अमेरिकेच्या ‘नॅशनल सेंटर फॉर हेल्थ स्टॅटिस्टिक्स’ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अमेरिकेत आत्महत्या करण्याचे प्रमाण गेल्या तीस वर्षांमध्ये सर्वाधिक वाढले आहे.अमेरिकेत वाढते आत्महत्यांचे प्रमाण लक्षात घेता तेथील आरोग्य संघटना चिंता व्यक्त करत आहेत. 1999 ते 2014 या काळात जवळपास सर्वच वयोगटातील लोकांमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण 24 टक्क्यांनी वाढले आहे.दर एक लाख माणसांमागे 13 जण आत्महत्या करत आहेत. विशेष म्हणजे एकट्या 2014 मध्ये महिलांच्या तुलनेत तिप्पट पुरुषांनी आपले जीवन अर्ध्यावर सोडण्याचा दुर्दैवी निर्णय घेतला.45 ते 60 या वयोगटातील स्त्री-पुरुषांच्या आत्महत्यांमध्ये सर्वाधिक वृद्धी झाली आहे. पुरुषांमध्ये 43 टक्के तर महिलांमध्ये 63 टक्के हे प्रमाण आहे.विशेष म्हणजे 75 वर्षांच्या पुढील वयोगटात आत्महत्या वृद्धी दर घटला आहे. परंतु सवार्धिक आत्महत्या करणाºया लोकांची संख्या याच वयोगटात आहे. आफ्रिकन-अमेरिकन वंशाच्या पुरुषांमध्येदेखील आत्महत्या करण्याच्या दर कमी झाला आहे.पुरुष बंदूकीद्वारे (55.4 टक्के) तर महिला विषप्राशन (34.1 टक्के) करून आत्महत्या करतात करतात.मागच्या तीस वर्षांत झालेल्या या वृद्धीमागे अनेक कारणे आहेत. गरीब आणि अशिक्षित श्वेत लोक आर्थिक विवंचनेमुळे आत्महत्या करण्याचे प्रमाण अधिक आहे. तसेच नशेच्या पदार्थांचे (ड्रग्स) अतिसेवन व मानसिक असंतुलन हे कारणेसुद्धा महत्त्वाची आहेत. संशोधनातून असे दिसून आले की, अविवाहित लोकांमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण जास्त आहे.