शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

​अबब!! ३५०० विद्यार्थी बसतील एवढा भव्यदिव्य वर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 21:45 IST

साडे तीन हजार विद्यार्थी अगदी आरामशीर बसू शकतील एवढा भव्यदिव्य वर्ग चीनमध्ये आहे.

भारतातील शाळांमधील वर्गात बसणाऱ्या विद्यार्थीसंख्येवर नेहमीच नाव ठेवले जाते. पण जर एकाच वर्गात साडे तीन हजार विद्यार्थी एकत्र बसून शिकत असतील तर तुम्ही काय म्हणाल?आता एवढे विद्यार्थी एकाच वर्गात बसणार म्हणजे किती दाटीवाटी करावे लागेल याचा विचार तुमच्या मनात सुरू असेल तर तो थांबवा. कारण साडे तीन हजार विद्यार्थी अगदी आरामशीर बसू शकतील एवढा भव्यदिव्य वर्ग चीनमध्ये आहे.चीनच्या शँडाँग प्रांतातील जिनान शहरात हा विशाल हॉल आहे. चीनमधील अग्रणी व नावाजलेल्या विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची तयारी करण्यासाठी सुमारे सोडतीन हजार विद्यार्थी एकाच वेळेस या हॉलमध्ये फिजिक्स विषयाची शिकवणी घेतानाचे विहंगम फोटोज् सध्या खूप व्हायरल होत आहेत.एखाद्या नाट्यगृहाप्रमाणे हा हॉल आहे. पदवीच्या शेवटच्या वर्षी ही परीक्षा डिसेंबर महिन्यात घेण्यात येते.एका वेबसाईटनुसार यावर्षी चीनमध्ये ७६ लाख कॉलेज पदवीधर असणार आहेत. आतापर्यंतची ही सर्वाधिक पदवीधरसंख्या आहे. परंतु वर्षांच्या पहिल्या तिमाहीत रोजगार उपलब्धता केवळ चार टक्क्यांनी वाढली आहे. स्थानिक रोजगार संशोधन संस्थेच्या माहितीनुसार चीनमध्ये वित्त आणि इंटरनेटशी निगडित क्षेत्रात अधिक रोजगार संधी उपलब्ध आहेत.