शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

तुमच्या कलेक्शनमध्ये आहेत का लखनऊ स्पेशल चिकनकारी कुर्ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 17:02 IST

सध्या फॅशन वर्ल्डमध्ये चिकनकारी कुर्ता ट्रेन्ड होताना दिसतो. चिकनकारी कुर्त्यांसाठी लखनऊ फार प्रसिद्ध आहे. सिम्पल आणि हटके लूकसाठी चिकनकारी कुर्तीचा पर्याय हमखास निवडण्यात येतो.

सध्या फॅशन वर्ल्डमध्ये चिकनकारी कुर्ता ट्रेन्ड होताना दिसतो. चिकनकारी कुर्त्यांसाठी लखनऊ फार प्रसिद्ध आहे. सिम्पल आणि हटके लूकसाठी चिकनकारी कुर्तीचा पर्याय हमखास निवडण्यात येतो. अनेकदा बॉलिवूड सेलिब्रिटीही या चिकनकारी कुर्तीमध्ये दिसून येतात. अनेक महिलांसोबतच तरूणींनाही या कुर्तीं भूरळ घालतात. 

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनेकदा वेगवेगळ्या लूकमध्ये दिसून येते. जान्हवीला ट्रेडिशनल लूक ट्राय करायला फार आवडते. अनेकदा जान्हवी सिंम्पल आणि सोबर चिकनकारी कुर्तीमध्ये दिसून आली आहे. 

आपल्या अदांनी लाखो चाहत्यांना घायाळ करणारी बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादूकोन आपल्या ड्रेसिंग स्टाइलसाठी आपल्या चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. दीपिका अनेकदा ट्रेडिशनल वेअरमध्ये दिसून येते. दीपिकाच्या कलेक्शनमध्येही बऱ्याचदा चिकनकारी कुर्ती दिसून येतात. 

बॉलिवूडची फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाणारी सोनम कपूर नेहमीच आपल्या ड्रेसिंगबाबत एक्सप्रिमेंट करताना दिसते. सोनमच्या वॉर्डरोबमध्ये अनेक वेस्टर्न आउटफिटसोबत ड्रेडिशनल आउटफिट्सही आहेत. अनेकदा सोनमही चिकनकारी कुर्तींमध्ये दिसून आली आहे. तुम्हीही सोनमप्रमाणे सिंपल आणि हटके कुर्ती ट्राय करू शकता. 

आलिया भट्ट आपल्या फॅशन सेन्समुळे अनेकांना आपली दखल घेण्यास भाग पाडते. सध्या रणबीर सोबत असलेल्या अफेअरमुळे चर्चेत असलेली आलिया अनेकदा आपल्या ड्रेसिंग सेन्समुळेही चर्चेत असते. आलियाप्रमाणे तुम्हीही वेगवेगळ्या प्रकारे चिकनकारी कुर्ती ट्राय करू शकता. 

सोनाक्षी सिन्हा अनेकदा ट्रेडिशनल आउटफिट्समध्ये दिसून येते. सोनाक्षीकडेही चिकनकारी कुर्ती आणि ड्रेसेसचं हटके कलेक्शन आहे. 

टॅग्स :fashionफॅशनJanhavi Kapoorजान्हवी कपूरDeepika Padukoneदीपिका पादुकोणSonam Kapoorसोनम कपूरSonakshi Sinhaसोनाक्षी सिन्हाAlia Bhatअलिया भट