शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

​नवजात शिशु पालकांना कॉपी करत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2016 15:53 IST

नवजात बालकांचे पहिल्या दोन महिन्यांपर्यंत अभ्यास केला. तेव्हा असे दिसून आले की, लहान बाळ आपले अनुकरण करत नाही.

कॉमन समजूत अशी आहे की, लहान बाळ आपले एक्सप्रेशन, चेहऱ्यावरील भाव, हालचाल, आवाजाची नक्कल करून शिकत असते. पण नव्या रिसर्चने हा समज खोटा ठरविला आहे.आॅस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठाच्या संशोधकांनी नवजात बालकांचे पहिल्या दोन महिन्यांपर्यंत अभ्यास केला. तेव्हा असे दिसून आले की, लहान बाळ आपले अनुकरण करत नाही.प्रमुख संशोधक व्हर्जिनिया स्लॉटर म्हणातात, ऐंशी आणि नव्वदच्या दशकात झालेल्या अध्यायनातही बाळ अनुकरण करण्याचा पुरावा नाही. पण काही कारणास्तव हा गैरसमज फार कॉमन आहे.हा गैरसमज केवळ सामान्य लोकांतच नाही तर, मानसशास्त्र, न्युरोसायन्स आणि बालरोगचिकित्सा या क्षेत्रातील तज्ज्ञांमध्येदेखील तो आढळून आला. तोच दूर करण्यासाठी आम्ही हे संशोधन केल्याची माहिती प्रा. स्लॉटर यांनी दिली.बाळामध्ये जन्मत:च अनुकरण करण्याची क्षमता नसते. सुरूवातीच्या काही महिन्यांनंतर ती त्याच्यामध्ये विकसित होते. मग असे असताना हा गैरसमज पसरला कसा?या प्रश्नाचे उत्तर प्रा. स्लॉटर देतात की, यापूर्वी झालेल्या काही अध्यायनांमध्ये नवजात शिशु निवडक हातवारे व चेहऱ्यावरील हावभाव अनुकरण करण्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले होते. त्यामुळे कदाचित यामुळेच तो पसरला असावा.