आलियाचा न्यू लूक...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 11:49 IST
आलिया भट्ट अगोदरच इतकी हॉट दिसते. आता तिने म्हणे काहीतरी वेगळा लूक तिच्या आगामी प्रोजेक्टसाठी करत आहे
आलियाचा न्यू लूक...
आलिया भट्ट अगोदरच इतकी हॉट दिसते. आता तिने म्हणे काहीतरी वेगळा लूक तिच्या आगामी प्रोजेक्टसाठी करत आहे. तिने काही कव्हर्ससाठी सुपर चिक अवतार धारण केला आहे. तिचा हा लुक अत्यंत सेक्सी दिसत आहे. ती अभिनेत्री ग्रेझिआ लूकमध्ये अतिशय स्टनिंग दिसत आहे. हा तिचा स्टनिंग लूक तिला अनामिका खन्ना हिने दिला आहे. ड्रामॅटिक आय मेकअप, तीव्र आणि शार्प लूक असा तिचा हॉट फोटो आहे.