शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

फोनमध्ये नेटवर्क कमी मिळतंय? वापरा या ट्रिक्स !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2017 16:53 IST

दिवसाच्या सुरूवातीपासूनच प्रत्येकाला आपल्या फोनमधील नेटवर्कच्या समस्येचा सामना करावा लागतो. आज आम्ही आपणास अशा काही ट्रिक्स सांगणार आहोत...

-Ravindra Moreदिवसाच्या सुरूवातीपासूनच प्रत्येकाला आपल्या फोनमधील नेटवर्कच्या समस्येचा सामना करावा लागतो. आज आम्ही आपणास अशा काही ट्रिक्स सांगणार आहोत, ज्याने आपल्या स्मार्टफोनचे नेटवर्क बूस्ट होईल. जर आपण आपल्या स्मार्टफोनमधील इंटरनेट स्पीड आणि नेटवर्क कमी मिळण्याच्या समस्येने त्रस्त असाल, तर खालील ट्रिक्स वापरल्याने नक्कीच आपले समाधान होईल. स्मार्टफोन कितीही महागडा असेल, मात्र जर नेटवर्क चांगले मिळत नसेल, तर एवढा महागडा फोन काहीही कामाचा नसतो. लोक त्याला ठीक करण्यासाठी हवे तेवढे पर्याय अवलंबितात. मात्र कित्येकदा निराशाच मिळते. खालील ट्रिक्स वापरल्यास आपला फोन बूस्ट होण्यास मदत होईल. * जर आपला फोन ३ जी वर असेल तर त्याला २ जी वर सेट करा. याने इंटरनेटचा स्पीड थोडा कमी होईल मात्र सिग्नल चांगले पकडले जातील. * स्मार्टफोनला कव्हर लावल्यानेही सिग्नल कमी येतात. अशावेळी जेव्हाही फोनला सिग्नल कमी येत असतील तेव्हा फोनचे कव्हर काढून टाका. * सिग्नल विक झाल्याने फोनला काचेच्या ग्लासमध्ये ठेवा. यामुळे नेटवर्क व्यवस्थित मिळेल. * सिग्नल बूस्टरला इन्स्टॉल करा. यानेही नेटवर्कवर चांगला प्रभाव पडतो. जर एखाद्या जागेवर नेटवर्कची समस्या येत असेल तर दुसºया नंबरवर आपले कॉल डायव्हर्ट करा.  वरील ट्रिक्स वापरल्याने आपल्या फोनच्या नेटवर्कची समस्या दूर होईल. Also Read : ​डिजिटल विश्वातील वाढती अस्वस्थता !                    : ​सहा प्रकारे होऊ शकते आॅनलाईन फसवणूक !